स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा रैलीचे आयोजन
आर्ट गॅलरीच्या माध्यमातुन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
तरुणांना नोकरी योग्य तैयार करण्यासाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन
प्रभागात विविध विकास कामांसाठी प्रशासनाकडे भाजपचा पाठपुरावा
भारतात व राज्यात भा.ज.पा. पक्षातर्फे विविध समाज हिताचे काम केले जाते हे कार्य तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाही.
बदलापूर शहराचे मा. उपनगराध्यक्ष असतांना अनेक महत्वाच्ये निर्णय घेत शहराचा सर्वांगिण विकास
लोकप्रतिनिधी म्हणुन निवडुन आल्यावर प्रभागातील जनतेला मुलभुत सुविधा मिळणेसाठी विविध सरकारी संस्थेकडे पाठपुरावा
सामाजिक उपक्रम, युवा-युवतींना मार्गदर्शन आणि ज्येष्ठांना आधार देत प्रभागातील नागरिकांची एकजुटता कायम ठेवत अनेक विकामकामांचा धडाका
स्वातंत्र्य दिनानिमित्त रमेशवाडीत झेंडा रैली
ऑफिशियल संकेतस्थावर विविध विकास कामांची माहिती प्रकाशित केली जाते.
दर पोट निवडणुकीत प्रकाशित केलेल्या मेनेफेस्टोत उल्लेखलेल्या प्रत्येक आश्वासन पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले म्हणुनच जनतेने पुन्हा विश्वास ठेऊन निवडुन दिले.
नागरिकांना जनसुविधा पुरविले, प्रशासनामार्फत विकास कार्य आणि स्थानिक नागरिकांसाठी विविध उपक्रमांची मालिका राबवली तसेच प्रभागाच्या विकासासाठी विविध शासनाच्या योजनेतुन विकास ही केले. अगदी त्याचप्रमाणे यंदाही दिलेले प्रत्येक आश्वासन पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. -आपला विश्वासु राजेंद्र घोरपडे
भाजपचे मुख्यमंत्री व आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करुन विविध विकासकामांची मालिका...
लोकप्रतिनिधी असतांना कु.ब.न.प.कडे पाठपुरावा करुन स्वातंत्र्य दिनी झेंडा स्तंभ उभारण्यात आले जेणेकरुन प्रभागातील भारतीयांना गर्व वाटेल. प्रत्येक स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन याठिकाणी साजरी केली जाते.
प्रभागातील कलाकारांसाठी लोकप्रतिनिधी असतांना प्रशासनाकडे पाठपुरावा करुन टुमदार उद्यान उभारण्याचे काम केले. स्थानिक नागरिक व इतर शहरातील कलाकार ही खुश होऊन.
लोकप्रतिनिधी असतांना आमदार किसन कथोरे यांच्या सहकार्याने शासनाकडून निधी आणुन पालिकेमार्फत दर्जेदार सिमेंट कॉक्रीटीकरणाचे विकास कार्य केले ज्यामुळे नागरिकांना सोयीचे ठरले.
कारण प्रभाग हा प्रत्येकाचा आणि लोकप्रतिनिधी जनतेच्या हक्काचा...
माजी उपनगराध्यक्ष, मा. सभापती, ज्येष्ठ मा. नगरसेवक
कुळगांव बदलापूर नगरपरिषद - 421503
जनसामान्यांची प्रामाणिकपणे समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य
प्रशासनात लोकप्रतिनिधी म्हणुन काम पाहतांना प्रभाग क्र. 9 च्या रहिवाश्यांसाठी चांगले रस्ते, पथदिवे, सुरक्षा, आरोग्य आणि युवांना रोजगार मिळवुन दिले व महिलांना स्वावलंभी होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचे आयोजन केले. अगदी त्याचप्रमाणे पुढेही करत राहील असे आपणास आश्वासन देतो.
शरद तेली
जनतेचा विश्वास, प्रभागाचा सर्वोंगिण विकास हाच एकमेव ध्यास...
राजेंद्र घोरपडे यांनी वेळोवेळी आम्हा ज्येष्ठ नागरिकांसोबत आधारस्तंभ म्हणुन उभे राहिले, मोफत वाचनालय उभारले त्याचसोबत प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांची एकजुटता कायम राखण्यासाठी विविध उपक्रम राबविले.
रस्ते, पथदिवे, पाणी, विज, आरोग्य आणि सुरक्षा प्रत्येक क्षेत्रात जनतेला मुलभुत सुविधा मिळण्यासाठी केलेला पाठपुरावा आणि मिळालेले यश
आश्वासन पुर्ण
आश्वासन पुर्ण
आश्वासन पुर्ण
आश्वासन पुर्ण
घरबसल्या इ-मेल द्वारे...